विधानपरिषदेच्या निकालानंतर बंडखोरी करून व्हाया सुरत गुवाहाटी येथे गेलेल्या आमदारांना बारा तेरा दिवसात आमदार हयातीत इतकं फिरायला मिळालं नसेल तेवढं फिरायला मिळालं आहे. यावेळी अजित पवारांनी शाहजी बापू यांच्या काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओक्के अस म्हणत हशा पिकवला. मात्र, ही मोठी लोकं कधी एकत्र येतील कळणार नाही असा मोलाचा सल्ला भाजपचं नाव न घेता दिला.
#AjitPawar #FloorTest #VidhanSabha #MarathiNews #ChiefMinister #Maharashtra #marathinews #Videos #Maharashtrafloortest #MaharashtraPolitics #MahaPolitics @ajitpawarspeaks
Please Like and Subscribe for More Videos.